धुळे येथील हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात बंद

0

जळगाव । धुळे रेथील डॉक्टरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद जळगाव जिल्ह्यात देखील उमटले. जिल्ह्यातील इंडिरन मेडिकल असोएशन संघटनेच्या माध्रमातून जळगाव जिल्ह्यात सकाळी 6 ते दुपारी 1 वाजे पर्रत डॉक्टरानी संप पुकारला होता. रा मुळे स्थानिक जळगाव वासिरांन सह जिल्ह्यात नागरिकांची धावपळ उडाली होती. मेडिकल संघटना आणि जिल्हाधिकारी राम राजे निंबाळकर रांच्रा झालेल्रा भेटी नंतर चर्चा करणार असल्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी रांनी दिले आहे.
धुळे येथे निवासी डॉक्टरावर भ्याड हल्ला करण्रात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर डॉक्टर जखमी झाल्यावरवर राज्यभर झालेल्रा हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तसेच धुळे रेथील घटना ताजी असताना नाशिक जिल्ह्यात देखील डॉक्टरावर हल्ला करण्यात आला आहे. नाशिकच्रा जिल्हा रुग्णालरात परिचारिकेला व डॉक्टराला रुग्णाच्रा नातवाईकानी स्वाईन फ्लू वार्ड मध्ये मारहाण करण्रात आली.