धुळे सुवर्णकार समाजातर्फे अक्षदा वधू-वर मेळावा

0

धुळे। धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार समाजातर्फे 20 ऑगस्ट रविवार रोजी दुपारी 2 ते 5 दरम्यान सुवर्णकार भुवन, ग.नं.5, धुळे येथे “अक्षदा वधुवर परिचय मेळावा” आयोजित केला आहे. सर्व समाजबांधवांनी व वधु-वर पालकांनी आपल्या पाल्याचा बायोडाटा व पोस्टकार्ड साईजचे 2 फोटोंसह वधु-वरांना सोबत आणावे. मुलींचे फॉर्म कार्यालयात विनामूल्य भरले जातील व मुलांचे फॉर्म फी नाममात्र 50 रु.ठेवली आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

उपवर वधू-वरांचे बायोडाटा पाठविण्याचे आवाहन
वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजनात धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार समाज तसेच सुवर्णकार संघटना देवपूर धुळे, सुवर्णकार युवक संघटना धुळे व सर्व शाखा, अध्यक्ष चंद्रकांत सोनार, जगदिश देवपूरकर, सुनिल देवरे, चंद्रकांत पोतदार, शामकांत सोनार, विजय मोरे, श्रीमती मिना रनाळकर, सुवर्णा अहिरराव, जीवन सोनवणे, विजयानंद मोरे, बी.एम.मोरे, दिकप वारकर, किशोर भामरे, डॉ.के.डी.थोरात, केशवराव बहाळकर, अ‍ॅड. अमित दुसाने, सुनिल अहिरराव, राकेश गाळणकर, राजेंद्र जाधव, धनंजय सातभाई, अरूण दुसाने, सुनिल अहिरराव, राकेश गाळणकर, राजेंद्र जाधव, धनंजय सातभाइ, अरूण दुसाणे, राकेश रणधीर, जितेंद्र सोनार, माधवराव विसपुते, प्रा.किरण पोतदार, पी.एन.विसपुते, सुभाष गाळणकर, राजेंद्र मुकटीकर, संजय सोनार, पांडुरंग वडनेरे, प्रदिप बिरारी, सुनिल विसपुते, नितीन विसपुते, वसंत वाघ, विजय विसपुते, विजय बाविस्कर, सुधिर पोतदार, सुरेश अहिरराव, रवींद्र दुसाणे, अशोक खरोटे, प्रताप वाघ यांचा सहभाग आहे. अधिक माहितीसाठी जीवन सोनवणे 9595749216 येथे संपर्क साधावा. मेळाव्यास उपस्थितीचे आवाहन संस्थेने केले आहे.