नाशिक एसीबीची कारवाई ; चार हजारांची लाच घेताना अटक
धुळे- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मून यांना चार हजारांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धुळ्यात गुरुवारी चार वाजेच्या सुमारास लाच घेताना रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक एसीबीचे निरीक्षक निकम व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.
(सविस्तर वृत्त लवकरच)