धोनी-साक्षीची सप्तपदी Uncategorized Last updated Jul 6, 2017 0 Share रांची । भारताचा क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांच्या लग्नाचा मंगळवारी सातवा वाढदिवस होता. लहानपणापासून एकमेकांना ओळखणार्या साक्षी आणि धोनी यांचे प्रेमप्रकरण बहरायला लागले ते धोनीने क्रिकेट आता त्यांना झीवा नावाची मुलगी आहे. anniversaryमहेंद्रसिंह धोनीरांचीसाक्षी 0 Share