नंदुरबारला आयकर पथकाची चौकशी सुरू

नंदुरबारला आयकर पथकाची चौकशी सुरू

 

मालमत्तेची करण्यात येत आहे पडताळणी

 

 

नंदुरबार। शहरात दुसऱ्या दिवशी देखील आयकर विभागाची कारवाई सुरूच आहे. शहरातील ब्रोकर्स, बिल्डर यांच्या कडून चौकशी साठी ताब्यात घेतलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.

 

त्यासाठी कोणत्या ठिकाणी घर ,बंगला, जागा खरेदी केली आहे, त्याची स्पॉट वर जाऊन खात्री केली जात आहे. त्यामुळे या चौकशीच्या फेऱ्यात सापडलेल्या बिल्डर, व्यापारी, यांना चांगलाच घाम फुटला आहे