नंदुरबार जिल्हाधिकारीपदी बालाजी मंजुळे

0

डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी सोलापूर महानगरपालिका आयुक्तपदी

नंदुरबार- जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांची सोलापूर येथे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी जिल्हाधिकारी म्हणून बालाजी मंजुळे बदलून येत आहेत. यापूर्वी मंजुळे हे पुणे येथे अपंग आयुक्त म्हणून कार्यरत होते. निवडणूक आयोगाने बुधवार, 20 फेब्रुवारी रोजी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.