नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच: आज पुन्हा 13 रुग्ण

0

नंदुरबार:जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला आहे, दररोज पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे, आज बुधवारी एकाच दिवशी नवीन 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यात तळोदा येथील 5 जण आहेत तर जिल्हा शासकीय रुग्णालयातील 8 जण आहेत, कोरोना बाधितांची आता शतक पार केले आहे, त्यामुळे नागरिकांनी बिनधास्तपणे न राहता काळजी घेणे गरजेचे आहे.