नंदुरबार- नाशिक एसटी बसचा अपघात; ४ प्रवाशी ठार featuredठळक बातम्याराज्य On Sep 4, 2018 0 Share नाशिक-भावडबारी- देवळा मार्गावर नंदुरबार- नाशिक एसटी बसचा आज दुपारी भीषण अपघात झाला आहे. एसटी बसने कंटेनरला धडक दिली असून या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर १५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर देवळा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 0 Share