नंदुरबार येथे पत्रकारांना हेल्मेटचे वाटप खान्देश On Mar 4, 2019 0 Share नंदुरबार- प्रवासी संघटना व जीत कलेक्शनच्या शहरातील पत्रकारांना सोमवारी हेल्मेट वाटप करण्यात आले. प्रसंगी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे, पोलिस अधीक्षक संजय पाटील, कमलेश जैन, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी आदींची उपस्थिती होती. 0 Share