नंदुरबार शहरात पावसाची हजेरी

0

नंदुरबार । नंदुरबार शहरात अचानक पडलेल्या बेमोसमी पावसाची हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाची गारठा निर्माण झाली आहे. आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असून दुपारी 3 वाजेपर्यंत ती कायम होती. ओखी वादळाचा हा प्रभाव असल्याचे सांगितले जात आहे. पावसाची गारठा एवढा वाढला आहे की जिल्ह्यात होणार्‍या नगरपालिका निवडणुकाची प्रचाराचा ताफा कमालीचा थंडावला आहे.