नक्षल्यांच्या गोळीबारात 5 जवान जखमी

0

सुकमा – छत्तीसगडमधील दक्षिण सुकमामध्ये शनिवारी नक्षल्यांनी केलेल्या गोळीबारात सुरक्षा दलाचे पाच जवान जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन जवानांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. जखमी जवानांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तसंच जवानांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत.