जळगाव – माजी आमदार राजीव देशमुख यांचे आरोप
नगरपालिका व पंचायत समितीमध्ये रोज नविन घोषणा केली जाते कृती शून्य आहे. सध्या सर्वत्र अनागोंदी कारभार सुरु असुन शेतकर्रांना कर्जमाफी जाहीर झाली असली तरी अद्याप त्यांना रुपराही मिळाला नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख यांनी रविवारी 20 रोजी तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांच्या कार्यालयात केले. 3 वर्षापासून वरखेडे धरणाचे काम थांबले आहे, एमआरडीसीत 3 वर्षात एखादा तरी उद्योजक आला का असे सांगत शेतक-यांचे 60 टक्के पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली. पाऊस झाला नाही अशिच परिस्थिती राहिल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल असे त्यांनी यावेळी सांगितले प्रशासनाने रावर उपाययोजना कराव्यात अन्यथा संघटनेच्या माध्यमातून आंदोलन छेडण्राचा ईशारा दिला.
अवैध धंदे वाढले
तालुकाध्रक्ष दिनेश पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव रांनी आरोप करतांना सांगितले की तालुक्रात मोठ्याप्रमाणात अवैध धंदे वाढले आहेत. दारु बंदी असतांना शहर व तालुक्रात मोठ्या प्रमाणावर दारु विक्री होते आहे. गिरणा नदीपात्रात वाळु लिलावाचे उल्लंघन होत असुन 4 हजार 500 ब्रास वाळुचा ठेका असतांना दोन ते अडीच लाख ब्रास वाळुचा अवैध उपसा झाला आहे. राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केले असल्राचे रावेळी सांगण्रात आले.
दलालांचा वावर
पंचारत समितीबाहेर विहीरी मजुरीसाठी दलाल फिरतात तर पैसे घेवुन विहीरी मंजुर करत असल्राचा आरोप करत अवैध धंदे बंद होवुन शेतकर्रांच्रा समस्रा सुटल्रा नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्रा वतीने आंदोलन छेडण्राचा ईशारा दिला.रावेळी शाम देशमुख, अजर पाटील, ओंकार चव्हाण, सूर्रकांत ठाकुर, ईश्वर ठाकरे, शुभम पवार, प्रणाल पवार, भैय्रासाहेब पाटील आदी कार्रकर्ते उपस्थित होते.