नदीत पडल्याने मृत्यू

0

विरार : भात लावणीसाठी गेलेल्या चंद्रकांत रामा घरत (54) यांचा शेताशेजारील वाहणार्यान तानसा नदीत पडून वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याचा मृतदेह दुसर्या दिवशी हेदवडे गावाजवळ नदी किनारी सापडला. या बाबत मांडवी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.