नवापूरचे दादा व बाबा….!

0

नवापूर । शहरातील नवसाला पावणारे मानाचे दादा व बाबा गणपती. ..! दादा व बाबा ही मंडळे सर्वात जुनी व मोठी आहेत.

भव्य रोषनाई,मंडप,डेकोरेशन ने परिसर भक्तीमय झाल्याचे येथे पाहायला मिळतो, 12 दिवस नवस व प्रसाद, दर्शनासाठी नागरीक अक्षरक्षा येथे रांगा लावतात,दादा व बाबाची गणपती मंदिरा समोर हरहरी भेट विलोभनीय व आकर्षक असते.