नवापूर तहसील कार्यालयात अभिवादन

0

नवापुर । नवापुर तहसिल कार्यालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली सर्व प्रथम तहसिलदार प्रमोद वसावे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी परीवेक्षाधीन तहसिलदार योगेश चंद्रे नायब तहसिलदार अमर यादव.सी.ए.नरेंद्र अग्रवाल.पुरवठा निरीक्षक मिलिंद निकम सह सर्व तहसिल कर्मचारी यांनी अभिवादन केले.