नवापूर । शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासुन पावसाने दमदार हजेरी लावली असुन पावसाची रिपरिप सुरू झाली आहे श्रावण महिन्याचा पहिल्याच सोमवारी सकाळ पासून पावसाने दमदार लावुन गारवा निर्माण केला आहे आता पर्यंत 495 मि मि पावसाचे नोंद झाली आहे एकुणच तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला असुन शेतकरी राजा पेरणी करून पाऊस चांगला बरसत असल्याचे सुखावला आहे.