नवीन रुग्णवाहिका पडून

0

पनवेल – पनवेल मनपाची नवीन रुग्णवाहिका कळंबोली पालिका अधिकार्याच्या हट्टामुळे सडत असल्याने महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदार कामकाजावर जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कळंबोली ग्रामपंचायतीने गरीब जनतेला दिलासा मिळावा म्हणून गेली दोन वर्षापूर्वी ही रुग्णवाहिका खरेदी केली होती.