नांद्रा । येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात जि.प.सदस्य तथा रूग्ण कल्याण समिती अध्यक्ष पद्मसिंग पाटिल यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी समाधान वाघ, बापुसर सुर्यवंशी, डॉ.दुसाणे, ग्रा.प.सदस्य शिवाजी तावडे, योगेश सुर्यवंशी, प्रा.यशवंत पवार, माजी सैनिक बाळू बाविस्कर, अशोक सूर्यवंशी, बाजीराव सूर्यवंशी यांच्यासह आरोग्यसेवक, आरोग्यसेविका व सर्व कर्मचारी उपस्थित होते.