नागराज मंजुळेच्या ‘नाळ’ चित्रपटाचा टीझर लाँच

0

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हंटलं की ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ सारखे सुपरहिट चित्रपट डोळ्यासमोर येतात. नागराज मंजुळेचा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. मात्र, नागराज या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार नाही तर या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच निर्मितीत पाऊल टाकणार आहे. ‘नाळ’असे या चित्रपटाचा नाव असून त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

कॅमेरामन सुधाकर रेड्डी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. माझ्याच मनातील गोष्ट सुधाकर सांगतोय असे म्हणत नागराज मंजुळेने फेसबुकवर पोस्ट लिहून याबद्दलची माहिती दिली आहे.