नागरिकांसाठी बाके

0

नेरुळ – भाजपच्या दत्ता घनगलेबी यांच्याकडून सिवूड सेक्टर 46 विभागातील वरीष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार खेळाचे मैदान येथील साईकृपा सोसायटी समोर तसेच गीतांजली सोसायटी येथील कॉर्नरला स्वखर्चाने बसण्याचे बाक बसवण्यात आले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.