नाना पाटेकर यांच्या आईंचे निधन !

0

मुंबई – ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना मातृशोक झाला आहे. नानांची आई निर्मला गजानन पाटेकर यांचे आज मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने ९९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.