नापतोलचा ‘फ्रीडम सेल’

0

मुंबई | होम शॉपिंग प्लॅटफॉर्म नापतोलतर्फ़े यंदा स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर ‘फ्रीडम सेल’ राबवत आहे. बहुतांश उत्पादनांवर जवळपास ७० टक्यांची सूट दिली जाणार आहे. साड्या, मोबाइल डिवाईसेस, किचन सोल्यूशन्स व अप्लांयन्सेस, इलेक्ट्रॉनिक वस्तू , दागिने आणि फॅशन एक्‍सेसरीज अशा उत्पादनांवर लक्षणीय सूट उपलब्ध आहेत. यावेळी ग्राहकांना २०,००० हून अधिक उत्पादनांमधून निवड करण्याची सुविधा उपलब्ध असेल.

नापतोलने आपल्या ‘फ्रीडम सेल’ला चालना देण्याकरिता ४५ सेकंदाचा फेसबुक व्हिडिओ दाखल केला आहे. सोशल मीडिया प्लॅ‍टफॉर्म – फेसबुकवरील ४५ सेकंदाचा टीझर व्हिडिओ सांगतो की – ”यंदाच्या स्वातंत्र्य दिनी, आम्ही तुम्हाला अविश्वसनीय किंमतींमध्ये खरेदी करण्याकरिता एमआरपीपासून मुक्त करत आहोत. १५ ऑगस्टपर्यंत नापतोलचा फ्रीडम सेल साजरा करा.” ‘नापतोल’चे संस्थापक व मुख्य‍ कार्यकारी अधिकारी मनू अग्रवाल यांनी पत्रकाद्वारे ही आहे.