पाचोरा ( प्रतिनिधी )दिनांक ११ सोमवार रोजी नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी मोरभवन रंगाल गल्ली येथे उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी ८ वाजता सकल नाभिक समाज बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष नरेश गर्गे. व सचिव रमेश वारुळे सहपत्नी यांच्या हस्ते पालखी पुजन झाले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला त्याप्रसंगी पाचोरा भडगांव नगरीचे आमदार किशोर पाटील १२ वाजता यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली ह्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जेष्ठ समाज सेवक डी पी चित्ते हे होते त्यात प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले माननीय आमदार किशोर पाटील यांनीं मोलाचे मार्गदर्शन केले ह्या प्रसंगी प्रस्थाविक योगेश चित्ते यांनी केले सुत्रसंचालन मनोहर सोनवणे सर तर आभार दिलीप शिरसाठ यांनी मानले त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला व दुपारी ४ वाजता पालखी मिरवणूक मोरभवन पासून ते विठ्ठल मंदिर जामनेर रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ,प्रकाश टाकीज देशमुख वाडी श्री परशराम अहिरे यांच्या कडे चहा दुधाचा कार्यक्रम होऊन आठवडे बाजार मागें मोरभवन रंगालगल्ली येथे विसर्जन झाले व रात्री ९ वाजता ह.भ.प. प्रतिभाताई सोनवणे जळगावकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम मारुती मंदिर आठवडे बाजार येथे झाला ह्या सर्व कार्यक्रमा साठी सकल नाभिक समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नरेश गर्गे उपाध्यक्ष योगेश चित्ते सचिव रमेश वारुळे खजिनदार बारकू चित्ते सहसचिव फकीरा सिरसाट कार्यकारणी सदस्य चिंतामण जाधव , गजानन जाधव , सुनील चित्ते , नितीन अहिरे , जगदीश सोनवणे , चेतन चित्ते तसेच संजय अहिरे , दिलीप शिरसाठ , मनोहर सोनवणे , रविंद्र चित्ते , फकीरा अहिरे , साहेबराव सेंदाने , अशोक चित्ते , पितांबर नेरपगार , राजेंद्र सोनवणे तसेच विशेष सहकार्य परशुराम अहिरे अनिल निकम आबा जगताप मनोहर वेळी समाधान सैंदाणे कैलास चित्ते ,शंकर अहिरे ,मुरली चित्ते, सुधीर वारुळे, दादा वारुळे ,वाल्मिक सोनवणे, देवेंद्र चित्ते ,पुरुषोत्तम चित्ते , दीपक चित्ते, दिलीप जाधव, अजय जाधव ,प्रकाश मानकरे, नंदू पगारे ,अमोल सोनवणे ,प्रवीण कुवर, नितीन शिरसाठ, गोपाल चित्ते ,अमोल चित्ते ,दीपक नेरपगार, नंदू शिरसाठ,सागर चित्ते ,रोहित निकम ,कृणाल जाधव ,शुभम जाधव, रोहित जाधव, हितेश गर्गे, ज्ञानेश्वर बोरसे, यांनी मोलाचे सहकार्य केले