नंदुरबार । शहरातील उमापती महादेव मंदिराच्या परिसरात नाभिक समाज महिला मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी नंदुरबार नाभिक समाज महिला जिल्हाध्यक्षा मिनाक्षी पंकज भदाणे व नंदुरबार जिल्हा कर्मचारी संघ जिल्हाध्यक्ष पंकज भदाणे , नंदुरबार शहर महिला उपाध्यक्षा मनिषा निकम, मंदिराचे संचालक कन्हैया मोरे, मोहन मराठे ,रामा मराठे, सोधेश्वर राजपूत, विवेक मराठे, प्रफुल चौधरी, संदीप चौधरी, जीतू मराठे, वनरक्षक अरविंद निकम , प्रा.संजय महाले , शिवाजी मिस्तरी, प्रकाश देवरे, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रभाकर बोरसे, डॉ.हेमंत सोनवणे, धर्मेंद्र सैंदाणे,विमलताई मंडलिक, शकुंतलाताई निकम,अनिता मोरे, शशिकला सोनवणे, उषा निकम ,रेखा महाले, अनिता वाघ , पुष्पलता सोनवणे, कल्याणी मिस्त्री,वैशाली सैंदाणे, स्वाती महाले, उमापती महादेव मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण केले.