भुसावळ प्रतिनिधी दि 27
येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील इतिहास विभागातर्फे पर्यटन दिन साजरा करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ ए डी गोस्वामी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताईनगर येथील खडसे महाविद्यालयाचे प्रा डॉ प्रेम सागर हे होते यावेळी त्यांनी भारतात सह इतर देशातील पर्यटन स्थळा बाबत माहिती दिली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ प्रफुल्ल इंगोले यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा श्रीपाद वाणी यांनी केले . यावेळी मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्रा डॉ जे एफ पाटील तत्त्वज्ञान विभागाचे डॉ पी ए अहिरे इंग्रजी विभागाचे प्रा दीपक पाटील प्रा डॉ मनोज पाटील प्रा डॉ राजेंद्र तायडे प्रा डॉ सचिन राजपूत प्रा डॉ दिनानाथ पाठक प्रा गौतम भालेराव प्रा सुनील अडकमोल प्रा कस्तुभ पाटील प्रा अदनान शेख यासह प्राध्यापक प्राध्यापिका उपस्थित होते . प्रा श्रीपाद वाणी यांनी आभार मानले .