जळगाव । केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे यांनी दैनिक ‘जनशक्ति’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे सोबत आमदार चंदूभाई पटेल, पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ.प्रशांत पाटील यांचे स्वागत करतांना कार्यकारी संपादक शेखर पाटील, सोबत व्यवस्थापक एस.आर.पाटील, धुळे प्रतिनिधी कमलेश देवरे आदींची उपस्थिती होती.