ना धनंजय मुंडे कृषिमंत्री याचा नागपूर जिल्हा मध्ये शेतात नुकसानाची पाहणी करताना

नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते झालेल्या नुकसानीचा आढावा व पाहणी करत आहेत.