Married woman harassed for not bringing Rs 10 lakh to buy plot : Case against three including husband in Nimbhora रावेर : तालुक्यातील निंभोरा येथील सोनाली राहुल वानखेडे (22, निंभोरा. ह.मु.खिरोदा) या विवाहितेने माहेरून प्लॉट घेण्यासाठी दहा लाख रुपये न आणल्याने सासरच्यांनी छळ केला.
यांच्या विरोधात गुन्हा
या प्रकरणी पती राहुल जवाहरलाल वानखेडे, सासरे जवाहरलाल रघुनाथ वानखेडे, सासु सुरेखाबाई वानखेडे दोडकेवाडा, निंभोरा) यांच्या विरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सतीश सानप करीत आहेत.