निगेटीव्ह प्रतिक्रिया मिळवल्या असतानाही बॉक्स ऑफिसवर ‘झिरो हिट

0

मुंबई : ‘झिरो’ चित्रपट काल प्रेक्षकांच्या भेटीला आला. शाहरुख खान, कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी निगेटीव्ह प्रतिक्रिया मिळवल्या असतानाही बॉक्स ऑफिसवर २० कोटींचा गल्ला जमवला आहे.

पहिल्या दिवशीची कमाई पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्याची शक्यता आहे.