निजामपूर । साक्री तालुक्यातील निजामपुर जैताणे माळमाथा परिसरात वनविभाग धुळे यांचा मार्फत चित्ररथावदारे चांदा ते बांदा जनजागुती रॅली सावगत करणयात आला यावेळी डॉ. हरिभाऊ ठाकरे, हर्षद गांधी, ताहीर बेगमिरजा, डॉ. रमेश येवले, रेंजर शिसव, रेजर काकुसते, वनरक्षक उषा सालुके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थितीत होते. जागतिक तापमानातील दिवसेंदिवस होत असलेली वाढ व हवामान बदला राज्यातील वूक्ष आचछादनाचे प्रमाण किमान 33 टक्के वाढविण्यासाठी येत्या तीन वर्षात 50 कोटी वूक्ष लागवडीचा शासनाने दूढ संकल्प केलेला आहे. 1 जूलै ते 7 जुलै 2017 या कालावधीत महाराष्ट्र राज्यात 4 कोटी वूक्ष लागवड करणयात येणार आहे धुळे जिल्हात 8.02 वृक्ष लागवड करण्याचे उदिषट आहे यासाठी 1 मे 30 जुन या कालावधी त चांदा ते बादा या दरम्यान चित्ररथावदारे राज्य भर जनजागृती करण्यात येत आहे निजामपुरला बाजार होते.