निधन वार्ता श्रीमती पुष्पा रूपचंद लढे

न्हावी प्रतिनिधी दि 6.

येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पा रूपचंद लढे

शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिल लढे (लक्ष्मी मेडीकल स्टोअर, न्हावी) यांच्या मातोश्री पुष्पा रूपचंद लढे (वय ८३) यांचे दि.६ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० वा राहते घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात एक मूलगा,सून, दोन मुली जावई ,नातवंडे असा परिवार आहे. येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिल लढे यांच्या त्या मातोश्री होत.