निनाद निलेश कोल्हे विद्यार्थ्यांचे अद्वितीय अद्भुभुत पेंटिंग…

न्हावी प्रतिनिधी दि 28

भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील श्रावण मास निमित्त श्री महादेवाचे विविध आकाराचे कॅनव्हास पेंटिंग विद्यार्थी निनाद निलेश कोल्हे इयत्ता ९ वी(ब) याने तयार केलेले १५”×२१” इंच आकाराचे कॕनव्हास पेंटींग या पेंटींग मध्ये नंदी,नाग देवता,कैलास पर्वत,त्रिशुल,रूद्राक्ष,चंद्र ,गंगा नदी,डमरू, बेलाचे पान,दुध,ओम,भस्म,तिन डोळे,धोतरा फुल,वाघाची कातळी अशा विवीध आकारांची रचनेचे दर्शन करता येईल.ही चित्राकृती बघुन आमच्या शाळेच्या मा.मुख्याध्यापिका- सौ.तिलोत्तमा चौधरी व पर्यवेंक्षक एन.एन.अजलसोंडे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आदींनी त्याचे कौतुक केले.त्याला मार्गदर्शन कलाशिक्षक .व्ही.ओ.चौधरी यांनी केले