भुसावळ । येथील जीवनज्योती हेल्थ केअर, निसर्गोपचार व योग केंद्रात प्रशिक्षण घेणार्या शिक्षार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला.
याप्रसंगी फाऊंडेशनचे अध्यक्ष गोपाळ सोनवणे, ज्योती सोनवणे, प्राचार्या एस.डी. शर्मा, कैलास माळी, प्रमोद शुक्ला, राजीव सहगल, एस.के. मेहता उपस्थित होते.