निलेश राणे यांच्यासह समर्थकांचा भाजपात प्रवेश

0

फैजपूर । येथील माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांसह समर्थकांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार राजुमामा भोळे यांच्या उपस्थितीत शनिवार 26 रोजी जळगाव येथे भाजपात प्रवेश घेतला.

त्यांच्यासह शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वेल्फेर पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यात पप्पू चौधरी, गोटू भारंबे यांचा समावेश आहे.