जकार्ताः इंडोनेशिया येथे १८वे आशियाइ क्रीडा स्पर्धा सुरु आहे. भारतीय खेळाडूंकडून पदकाची लयलूक सुरु आहे. आज स्पर्धेचा ६वा दिवस आहे. भारतीय खेळाडूंकडून दमदार कामगिरी आहे. दरम्यान, नेमबाज हिना सिद्धूनं १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली आहे.