नेरूळमध्ये पोलिसांसाठी रक्षाबंधन

0

नेरुळ- आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषदेची महिला शाखा दुर्गा वहिनी, नेरुळ वतीने नेहमी ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता सण उत्सवांच्या दिवशी देखील २४ तास समाजाच्या रक्षणासाठी तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवाना राखी बांधण्यात आली.

नेरुळ पोलीस स्टेशन येथे जाऊन दुर्गा वहिनीच्या महिला सदस्यांनी राखी बांधून आपले कृतज्ञता व्यक्त केली.