जळगाव : मेंदू व मणक्या संबंधीत आजारांचे निदान उपचार पुढील मार्गदर्शनपर विनामुल्य आरोग्य शिबीर 20 डिसेंबर 2016 मंगळवार रोजी न्युक्लिअस हॉस्पीटल स्थळ प्रताप नगर अॅग्लो उर्दू हायस्कूल समोर जळगाव येथे आयोजित करण्यात आलेले आहे. शिबीरामध्ये मेंदू व मणक्या संबंधीत आजारासाठी निदान व मार्गदर्शन न्युक्लिअस हॉस्पीटल चे अनुभवी न्युरोसर्जन डॉ. प्रशांत साठे व डॉ. मनोज पाटील करतील.
खालील आजार अथवा लक्षणे असलेल्या रुगणांनी विनामुल्य शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती शिबीराचे आयोजन डॉ साठे व डॉ पाटील यांनी केली आहे. डोकदुखी फिटस् मिरगी अपस्मार मान व कमरेचे स्लिप डिस्कचे विकार अर्धांग वायु, पक्षाघात, मेंदुमधील रक्तवाहीण्यांचे विकार वाढल्या वयामुळे होणारे मणक्यांचे विकार हातापायांना येणार्या मुंग्या, तडपणा, अयवतपणा मेंदू अथवा मज्जरज्जुमधील गाठी जन्मजात असणारे मेंंदू व मणक्यांचे आजार अक्षीक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क 02572222452 या नंबर वर करावा अशी विनंती आयोजकांनी केलेली आहे.