न्यु असलोद गावात गरजूंना अन्नधान्यसह भाजीपाला वाटप

0

असलोद। शहादा तालुक्यातील न्यु असलोद येथे प्रांताधिकारी जितेंद्र गिरासे यांच्या उपस्थितीत न्यु असलोद येेेथे

गरजूंना धान्य आणि भाजीपाला वाटप करण्यात आले. मंडळ अधिकारी सावळे, तलाठी राठोड तसेच आर्ट आॅफ लिव्हिंग याच्या सहकार्याने तसेच शहादाचे योगप्रशिक्षक किशोर पाटील, योग प्रशिक्षक हरीश पाटील, आर्ट ऑफ लिव्हिंगचे अॅग्रिकल्चर प्रशिक्षक लोणखेडा काॅलेजचे प्रा.डॉ.आय.जे.पाटील, शेलैंद्र पाटील आदी उपस्थित होते.