न्हावीच्या भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शासकीय तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत अतुलनीय यश

भुसावळ प्रतिनिधी दि 22

न्हावीच्या भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शासकीय तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत अतुलनीय यश प्राप्त केले या त मुलींच्या वैयक्तिक स्पर्धा डि के विद्यालय डांभुर्णी येथे पार पडल्या एकूण सहभागी 15 मुली होत्या अनुक्रमे 14 वर्षे वयोगट शिलाबाई महेंद्र बारेला( १०० मीटर धावणे) द्वितीय 17 वर्षे वयोगट निकिता बाळकृष्ण अहिरे (100 मीटर धावणे) तृतीय टीना विजय धनगर (200 मीटर धावणे )द्वितीय क्रमांक पटकावला

रीले प्रकारात 14 वर्षे वयोगटात तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थिनी अनुक्रमे वैभवी अमोल तळेले हेतल अरुण नेहेते वेदिका हितेंद्र महाजन डिंपल गणेश वैद्य तर रिले 17 वर्ष वयोगटात द्वितीय क्रमांक आलेले विद्यार्थी अनुक्रमे दामिनी मिलिंद चौधरी वर्षा अजय बेंडाळे समीक्षा महे़ंद्र मेढे देवश्री दीपक भारंबे

बॅडमिंटन स्पर्धा यात द्वितीय क्रमांक आलेले विद्यार्थी अनुक्रमे देवल

डिगंबर बंगळे शुभम प्रवीण चौधरी विशाल हेमकांत श्रीखंडे

बॅडमिंटन स्पर्धा यात प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी अनुक्रमे युक्ता राजेश बोरोले वैष्णवी शशिकांत नेहेते खुशबू अमोल तळेले

मुले वैयक्तिक स्पर्धा यात अनुक्रमे आयोजक मध्ये द्वितीय क्रमांक आलेले विद्यार्थी भुवनेश्वर झोपे तर रिलेप्रकारात 17 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी अनुक्रमे ओम राजेंद्र पाटील प्रेम दीपक पाटील पारस प्रकाश झोपे यश नितीन नेमाडे

सदर स्पर्धेकरिता मार्गदर्शक म्हणून एन एन अजलसोंडे आर आय तडवी ए जी तडवी सौ.अश्विनी कोळी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सदर विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका तिलोतमा चौधरी एन एन अजलसोंडे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.