न्हावी प्रतिनिधी दि 23
राष्ट्रीय पोषण महा 1 सप्टें ते 30 सप्टें 2023
आहार प्रात्यक्षिक कार्यक्रम पोषण महा अभियान कार्यक्रम दि- 21 सप्टेंबर 23 ला खंडेराव मंदिर हाॅल न्हावी येथे आयोजित करण्यात आला . कार्यक्रमात पौष्टीक आहाराचे प्रात्यक्षिक, आकार उपक्रम साहित्य ठेवण्यात आले होते.
कार्यक्रमात गावातील चिमुकल्या मुलींनी “बेटी बचाओ बेटी पढाओ” त्यांच्या बोलातून संदेश दिला व पोषण अभियाना अंतर्गत कोण-कोणते कार्यक्रम राबवले जातात हे एका सुंदर गीतातून सादर करण्यात आले सादर करणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्त्या……
व कार्यक्रमात पोषण प्रतिज्ञा व पंचप्राण घेण्यात आली.
कार्यक्रमामध्ये सरपंच देवेंद्र भानुदास चोपडे, उपसरपंच हेमांगी चेतन झोपे ग्रा.पं सदस्य नितीन इंगळे, सविता गाजरे, फातमाबी तडवी, शोभा मोरे .
तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे, पर्यवेक्षिका कल्पना तायडे , शोभा पाटील मॅडम ,जया जाधव हजर होत्या.
सदर कार्यक्रमात पोषण आहारा बाबत CDPO मॅडम व शोभा पाटील यांनी मार्गदर्शन केले .
तसेच कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांनी पाककृती पोषण रांगोळ्यांचे चिमुकल्या मुलींचे , व अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे खूप कौतुक केले. शेवटी सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले. सदर कार्यक्रमात अंगणवाडी सेविका व मदतनीस खालील प्रमाणे हजर होत्या.
सेविका
शोभा टोके, शोभा बर्हाटे, शशिकला चौधरी, मीना इंगळे ,शैलजा कुलकर्णी, उषा चोपडे, निर्मला पांगळे, कविता भारंबे, योगिनी भालशंकर, बेबी तायडे ,वर्षा तायडे ,रत्ना तळेले ,पुष्पा लोंढे, सिंधू चौधरी.
मदतनीस महिमा इंगळे, पुनम कोलते, जयश्री चौधरी, कल्पना कोलते, मंगला तायडे, शकुंतला लोंढे, कविता पाटील, प्रिया जावळे, सविता तळले, अर्चना भंगाळे, चित्रा धनगर, सायरा तडवी, सुनंदा चोपडे . ह्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस हजर होत्या.