पंकजा मुंडें देणार मंत्रीपदाचा राजीनामा!

0

परळी तालुक्यात एकही जागा नमिळवू शकल्याने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

साम-दाम-दंड भेद आणि विकास ह्या सर्व गोष्टी करूनही विजय मिळू शकला नाही, निवडणुकांचा आलेला निकाल हा अनपेक्षित आणि निराशजनक असल्याच त्या म्हणाल्या.