पंचशील नगर रेल्वे पुलाजवळ अनोळखी मृतदेह

0

चाळीसगाव – शहरातील रेल्वे उड्डान पुलाच्या बाजुला असलेल्या पंचशील नगर भागात एका अनोळखी ६० वर्षीय ईसमाचा मृतदेह दिनांक ९ ऑक्टोबर २०१८ रोजी रात्री १० वाजेपुर्वी मिळुन आला असुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरी वरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार प्रदीप परदेशी करीत आहेत.