पंजाब मध्ये ‘आप’ची तर उत्तर प्रदेश मध्ये ‘भाजपा’ची मुसंडी

चंदिगढ – गेल्या तीन महिन्यापासून संपूर्ण देशाला पाच राज्यांच्या निवडणुकांची उत्सुकता लागली होती. गेल्या काही दिवसांपासून प्रचार देखील शिगेला पोहोचला होता. आज त्याच निवडणुकांचा निकाल लागायला सुरुवात झाली आहे.

 

पंजाब मध्ये आम आदमी पार्टीने मोठी आघाडी घेतली असून सट्टा तेच काबीज करणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच बरोबर उत्तर प्रदेशमध योगी आदित्यनाथ यांनी मुसंडी मारली आहे.