पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा भाजपा युवा मोर्चा तर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न
चोपडा (प्रतिनिधी)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सुशासन पंधरवाडा अंतर्गत आज दि,१७ सप्टेंबर रोजी *चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चा च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबीर यशस्वितेसाठी भाजपा युवा मोर्चा च्या पदअधिकारानी मोलाचे योगदान दिले
*सदर रक्तदान शिबिर कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चा चे सर्व पदअधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते*