पतीसोबत सनी लिओनचा ‘आँख मारे’!

0

मुंबई : सोशल मीडियाची फेव्हरेट सनी लिओनी आहे. ती आपल्या चाहत्यांसाठी नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिने आपल्या पतीसोबत एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे.

‘सिम्बा’ चित्रपटातील ‘आँखे मारे’ गाण्यावर सनी आपल्या पतीसोबत थिरकताना दिसत आहे. सध्या हे कपल सिलिगुडीमध्ये आपला क्वालिटी टाईम स्पेंड करत होते.