मुंबई : भारताचा नॅशनल क्रश कार्तिक आर्यन हा लवकरच ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. आता याच चित्रपटाच्या रिमेकमध्ये कार्तिक आर्यनसोबत अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर दिसणार आहे.
टी-सिरिझ आणि बीआर स्टुडिओ अंतर्गत या चित्रपटाची निर्मीती करण्यात येणार आहे. कथेत फक्त काही प्रमाणात बदल करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.