पत्नीच्या मृत्यूप्रकरणी आरोपींवर कारवाईसाठी पतीचे लहान मुलांसह बेमुदत आमरण उपोषण

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, बालविकास अधिकारी यांना निवेदन

नंदुरबार प्रतिनिधी

जोपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी किशोर पगारे यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई होत नाही, तसेच कामाचा मोबदला नाही तोपर्यंत अमिताभ जोगा वळवी त्यांच्या ५ लहान मुलांसह केले धडगाव तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसले असल्याचे निवेदनात नमूद आहे. तसेच न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. हिरीचापाडा (गुणी ) मांडवी गाव येथील जो है रहिवासी आहे. त्यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी बाल विकास अधिकारी यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार ७ फेब्रुवारी २०२३ रोजी याची पत्नी व अलका अमिताभ वळवी हिने तोरणमाळ सातपायरी घाटात आत्महत्या केली असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

आश्वासनानंतरही अद्याप कारवाई नाही ॐ आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारे बालविकास प्रकल् अधिकारी पगारे सोचतील रविन होया व दारिंग सोन्या यही सरलाबाई रचिन वळवी जगणवाडी मदतनीस, मालतीबाई दारासिंग वळडी, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या विरोधात म्हसावद पोलीस ठाण्यात भा. दं. वि. ३०६, ३४ नमूद केले आहे.

मारे गुन्हा दाखल केला आहे. परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. तसेच २८ फेब्रुवारी २०१३ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे मोर्चा काढण्यात आला होता तेव्हा कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु कोणतीही कारवाई