हडपसर । एमआयटी पुणे संचलित विश्वराज हॉस्पिटलच्या वतीने पूर्व हवेलीतील पत्रकारांसाठीमोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये ब्लड प्रेशर, मधुमेह, ईसीजी तपासणी करण्यात आली. नामवंत फिजिशियनतर्फे पत्रकारांच्या या मोफत चाचण्या करण्यात आल्या. 41 पत्रकारांनी या शिबिराचा लाभ घेतला.