पत्रकार कॉलनीत स्वच्छता अभियान

0

धुळे । महानगर भाजपा तर्फे पत्रकार कॉलनी जमनागीरी येथे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ.सुभाष भामरे यांनी सहभाग नोंदविला स्वच्छता केली.

सोबत महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, गोपाल केले भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.