पदवीधरसाठी जिल्ह्यातील ३३ केंद्रांवर होणार मतदान

0

धुळे ।नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात ३३ मतदान केंद्र सज्ज झाली असून शुक्रवारी या केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्थेत मदान होणार आहे. मतदान केंद्र पुढीलप्रमाणे आहेत. साक्री तालुका : १७- जि. प. शाळा, दहिवेल, १८- जिप. शाळा, निजामपूर, १९- न्यू इंग्लिश स्कूल, २०- न्यू इंग्लिश स्कूल, साक्री, २१- जि.प.शाळा, कासार, २२-जि.प.शाळा (मुलींची) पिंपळनेर, २३- जि.प. शाळा (मुलींची) पिंपळनेर. शिंदखेडा तालुका : २४- म्युनिसीपल शाळा क्र. ८ व १०, दोंडाईचा, २५- म्युनिसीपल शाळा क्र. ८ व १०, दोंडाईचा, २६- जि.प.शाळा शिंदखेडा क्र.३, २७ – जि. प. शाळा शिंदखेडा क्र.३, २८- जि.प. शाळा नरडाणा येथे मतदान होणार आहे.

शिरपूर तालुका : २९- जि.प.शाळा अर्थे, ३०- तहसील कार्यालय शिरपूर, ३१- तहसील कार्यालय शिरपूर, ३२- मौलाना आझाद उर्दू शाळा शिरपूर, ३३- जि.प. थाळनेर. धुळे तालुका : 34- जि.प. शाळा लामकानी, ३५- जि.प. शाळा (मुलींची) सोनगीर, ३६- जि.प. शाळा (मुलींची) फागणो. धुळे शहर : ३७- म्युनिसिपल शाळा क्र. ८ तहसील कार्यालयाजवळ, ३८- म्युनिसिपल शाळा क्र. ८, ३९- म्युनिसिपल शाळा क्र. ८, ४०- म्युनिसिपल शाळा क्र. ८, ४१- म्युनिसिपल शाळा क्र. ४ तहसील कार्यालयाजवळ, धुळे. धुळे ग्रामीण : नगाव – ४२ – महाजन हायस्कूल देवपूर, ४३- महाजन हायस्कूल देवपूर, ४४- महाजन हायस्कूल देवपूर, ४५- महाजन हायस्कूल देवपूर, ४६- रेशमाबाई माळी प्राथमिक शाळा देवपूर, ४७ – रेशमाबाई माळी प्राथमिक शाळा, देवपूर, ४८- जि.प. शाळा, कुसुंबा, ४९- जि.प. शाळा, शिरुड या मतदान केंद्रांचा समावेश आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वरीलप्रमाणो मतदान केंद्र असून मतदारांनी नाव शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची वेबसाईटवर आपले नाव शोधावे किंवा तहसील कार्यालयातील मतदार मदत केंद्रातील संगणकावरुन आपला भाग क्रमांक आणि अनुक्रमांक बघून मतदान करावे, असे आवाहन वळवी यांनी केले आहे.